गिरीशसिंह, अगदी बरोबर विषयाला हात घातला, आलेला काधितरी जाणारच आहे,फक्त फरक इतकाच आहे की त्याच्या इच्छेनुसार झाले म्हणजे मिळवलं, कारण इतकं नक्कीच आहे की दोन्ही कडे तोच आहे,हा भाव आसनं महत्वाचे, आणि ह्या करिता त्याने सांगितलेल्या प्रमाणे मंत्रगजर ,श्री पंचमूख हनुमंत कवच दोन्ही गोष्टी करत राहणे, शेवटी सर्व गोष्टी बदलायला तो तयार आहेच,कारण उचित काय ते फक्त तोच जाणतो,म्हणून एकाच मागणं बापूंकडे राहील की, अरे सरत्या क्षणाला तूचि आठवो. अंबद्न्य|नाथसंविध.
अंबज्ञ 🙏🙏आपली मोठीआई,आपला डॅड आपल्या बाळासाठी योग्य आहे तेच करणार मझंसाठी जे उचित तेची देशी तु खचीत नाही तक्रार राघवा.... पण आपण पण आपल्या सदगुरु ने दिलेला मंतंगजर 16 माळा करून आपले प्रारब्ध कमी करण्याचा मा स्विकारला पाहिजे
खरचं आहे अंबज्ञ नाथसविंध् हा मंत्र गजरच आपल्या भोवती कवच निर्माण करण्यास मदत होईल जय जगदंब जय दुर्गे
ReplyDeleteअंबज्ञ विकास सिंह. खरच बरोबर आहे. मंत्रगजर सर्व काही देणार आहे. नाथासंविध.
Deleteमंत्रगजराचे कवच आपल्या प्रत्येक बाळाला मिळावे म्हणून उचित वेळी ते आपल्या सद्गुरूंनी आपल्याला दिले आपण हा मंत्रगजर करून स्वतःची सुरक्षा वाढविली पाहिजे
ReplyDelete*!!हरिॐ!!श्रीराम!!अंबज्ञ!!नाथसंविध्!!*
Deleteहरि ओम राजीव सिंह. हरि ओम रतिलाल सिंह.
Deleteमंत्रगजर जबरदस्त आहे. प्रत्येकाचं सुरक्षा कवच आहे. नाथासंविध.
👍
ReplyDeleteAmbadnya 🙏
अम्बज्ञ. नाथसंविध.
DeleteIt's true.. Ambadnya Nathasanvidh 🙏
ReplyDeleteअम्बज्ञ. नाथासंविध.
Deleteअबंज्ञ नाथसंविध🙏🙏🙏🙏 त्याच वचनच आहे की मी तुला कधीच टाकणार नाही . हे सगळ नीट होणार आई चडिकेला व तिच्या पुत्राला काही ही अवघड नाही
ReplyDeleteहो. खरंच बरोबर आहे. श्रीराम. अम्बज्ञ.
Deleteअबंज्ञ नाथसंविध🙏🙏🙏🙏 त्याच वचनच आहे की मी तुला कधीच टाकणार नाही . हे सगळ नीट होणार आई चडिकेला व तिच्या पुत्राला काही ही अवघड नाही
ReplyDeleteगिरीशसिंह, अगदी बरोबर विषयाला हात घातला, आलेला काधितरी जाणारच आहे,फक्त फरक इतकाच आहे की त्याच्या इच्छेनुसार झाले म्हणजे मिळवलं, कारण इतकं नक्कीच आहे की दोन्ही कडे तोच आहे,हा भाव आसनं महत्वाचे, आणि ह्या करिता त्याने सांगितलेल्या प्रमाणे मंत्रगजर ,श्री पंचमूख हनुमंत कवच दोन्ही गोष्टी करत राहणे, शेवटी सर्व गोष्टी बदलायला तो तयार आहेच,कारण उचित काय ते फक्त तोच जाणतो,म्हणून एकाच मागणं बापूंकडे राहील की,
ReplyDeleteअरे सरत्या क्षणाला तूचि आठवो. अंबद्न्य|नाथसंविध.
हरि ओम. शेवटच्या क्षणी बापू दिसायला हवा. श्रीराम.
Deleteजे जे मजसाठी उचित ते तू देशील खचित
ReplyDeleteहरि ओम वृंदावीरा.
Deleteश्रीराम. अम्बज्ञ.
Ambadnya 🙏
ReplyDeleteहरि ओम. श्रीराम. अम्बज्ञ.
Deleteअंबज्ञ 🙏🙏आपली मोठीआई,आपला डॅड आपल्या बाळासाठी योग्य आहे तेच करणार मझंसाठी जे उचित तेची देशी तु खचीत नाही तक्रार राघवा....
ReplyDeleteपण आपण पण आपल्या सदगुरु ने दिलेला मंतंगजर 16 माळा करून आपले प्रारब्ध कमी करण्याचा मा स्विकारला पाहिजे
🙏श्रीराम 🙏अंबज्ञ 🙏 नाथसंविध🙏
रजनीवीरा पोटे
Deleteहरि ओम. हो.. मंत्रगजराच्या १६ माळा करणं हे बापूंना आवडणारी गोष्ट आहे. ती आपण करायलाच हवी. नाथासंविध.
DeleteAmbadnay nathsanvidh hare om
ReplyDeleteअम्बज्ञ. नाथासंविध.
Deleteअम्बज्ञ. नाथासंविध
ReplyDelete