🙏 *मला दिसलेले बापू..*🙏जगण्याचे हे छंद मजला, जडतच गेलेसद्गुरुचे ध्यान ,वाढतच गेलेखंबीर पाठीशी एक आधार असावासंकटांचा रस्ता कधी न दिसावाराम नामा वरती अगाध विश्वास असावाहरी ओम मंत्राचा जप मुखी असावाअनिरुद्ध बापाचा, प्रत्येक लेक सुखी असावाडोळे बंद केल्यावर नित्य अनिरुद्ध दिसावाआशीर्वादाचा भाव नित्य मनी साठवावाविडा शुभकार्यांचा बापुंसह उचलावाआपण कष्ट करावे भार बापाने झेलवा..कवी :- अमर बजरंग साठेमु.पो. माद्याळ ता:-कागल जि:-कोल्हापूरहरि ओम, श्री राम ,अंबज्ञ
🙏 *मला दिसलेले बापू..*🙏
ReplyDeleteजगण्याचे हे छंद मजला, जडतच गेले
सद्गुरुचे ध्यान ,वाढतच गेले
खंबीर पाठीशी एक आधार असावा
संकटांचा रस्ता कधी न दिसावा
राम नामा वरती अगाध विश्वास असावा
हरी ओम मंत्राचा जप मुखी असावा
अनिरुद्ध बापाचा, प्रत्येक लेक सुखी असावा
डोळे बंद केल्यावर नित्य अनिरुद्ध दिसावा
आशीर्वादाचा भाव नित्य मनी साठवावा
विडा शुभकार्यांचा बापुंसह उचलावा
आपण कष्ट करावे भार बापाने झेलवा..
कवी :- अमर बजरंग साठे
मु.पो. माद्याळ ता:-कागल जि:-कोल्हापूर
हरि ओम, श्री राम ,अंबज्ञ